Contributer:
Sandip Bhalerao
Added on:
28-Jan-2010
Description:
Mahad talyajawal
English Translation:
-
Categories:Add NewLocate Pati in Google Maps:Click Here
हो म्हणजे आम्हाला काही हरकत नाही, काही झालचं तरं तुमच तुम्ही बघा.
On
04-Feb-2010
,
prashant balkrishna kulkarni
said,
Poster
थोडक्यात काय तर पिण्यास व धुण्यास हरकत नाही...पण फक्त हात पायच!
On
19-Feb-2010
,
Vijay
said,
एखाद्या डौक्टरने लावलेली आहे ही पाटी...
On
13-Mar-2010
,
Vijaydatta Oak
said,
Poster
हरकत नाही असे सांग़णारी ही एकमेव पुणेरी पाटी आहे बहुतेक. प्रत्त्येक पुणेरी पाटीवरील सुचना वा हुकुमावरुन केलेल्या विनंत्या या कुठल्या ना कुठल्यातरी कृतीला हरकत घेणार्याच असतात.किंबहुना प्रत्त्येक गोष्टीसाठी हरकत घेणे हा पुणेरी लोकांचा आवडता छंदच आहे म्हणाना.एखाद्या कसलेल्या गवयाच्या तानात जशा अनेक हरकती असतात तशा पुणेरी पाट्यांवरील सुचनांत अनंत हरकती असतात. व गवयाच्या तानांतील हरकतीना जसे रसीक दाद देतात तशीच दाद या पुणेरी पाट्यांवरील हरकतींना लोक या संकेतस्थळाच्या माध्यमातुन देतात.
On
05-Apr-2010
,
ankush
said,
Poster
लहान आक्षरात लिहलेला मचकुर लाल रंगात आहे, तो जपुन वाचन्यासाठी 'वर' जाण्याची तयारी ठेवणारे बहादुर लोकच हे पाणी ना-हारकत पिऊ शकतात.
On
29-Apr-2010
,
kapil
said,
हे पाणि सण्डासाला वापर्ले तर चलेल का..?
On
12-May-2010
,
Kau tuk
said,
पाणी झाडावर आहे का?
On
13-Jun-2010
,
Pankaj Jain
said,
काय म्हणजे "हात पाय धुवून झाल्यावर तेच पाणी प्यायला हरकत नाही" असं तर म्हणायचं नाही तुम्हाला?
On
16-Jun-2010
,
ankush
said,
Poster
~~~ पाणी? कुठे आहे पाणी? टाकी,माठ,नळ,काहीच का दिसत नाही? ~~~
अश्या संभ्रमात तुम्ही असाल तर निट बघाः
अहो, पाटी 'वर' लावली आहे, ह्याचा अर्थ ते पाणी वरुन येणारे, म्हणजे पावसाचे असे अपेक्षीत असावे. तसल्या पाण्याने हात पायच काय तर चक्क सर्व अंग अनेपिक्षत पणे घुतले जाते ह्या पुण्यात.
आणि बर का, theory नुसार असे मानले जाते की वरचे पाणी शुद्ध असते, ते पिण्यासाठी काही हरकत नाही. पण practically आजकालच्या global warming च्या जमाण्यात तेही पिणे धोक्याचे! (म्हणुनच ती सुचना लाल रंगात लिहली आहे).
Please login to post a comment. (This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)